¡Sorpréndeme!

Nilam Gorhe यांनी मंत्री Gulabrao Patil यांना चांगलच सुनावलं | Sakal Media

2022-08-18 454 Dailymotion

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधानपरिषदेमध्ये गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा प्रश्न नसताना ते बोलत होते. त्यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना चांगलेच सुनावले, आणि त्यांना थेट खाली बसायला सांगितले.
#NeelamGorhe #GulabPatil #maharashtraassembly